खरे आहे तुमचे म्हणणे. जिरे व कढीपत्ता यांची फोडणी देऊन कांदा टोमॅटोवर परतलेले घट्ट वरण म्हणू या हवे तर याला. पण पाव भाजी...? शिळ्या वरणाची चव कशी लपणार....?

पाककृती नापास!