तुमच्या द्रूष्टिने माझी रेसीपी नापास असली. तरी माझ्या घरातील सर्व मंडळी माझ्यावर जाम खुश होती त्या दिवशी.. .. आणि मी हि
भाजी खुपच सुरेख झाली होती. मला तर चक्क आइने पास कले.. . .. त्यामुळेच मला शेअर करावीशी वाटली... बाकी तुमची मर्जी.. माझ्या घरचे शिळे वरण सुद्धा चविचे लागते. त्यात पावभाजी सारखे बनविल्यावर अजूनच लज्जत वाढलि... अचानक सकाळी मी ती केली होती.
तसेही लोकांना करून न पाहता आधिच नावे ठेवण्याची सवय असते.. हि हि हि... असू देत. चालायचेच.
शिळे वरण फ्रिज मध्ये ठेवलेले असेल तर काही खराब लागत नाहि... हा वरण बनविलेच बिनचविचे तर कितिही काहिही टाका त्यात.. चव बेकारच लागणार... तुमच्या घरचे शिळे वरण तुम्ही फेकून च द्या.. मग.. आम्ही करून खातो मस्त दाल फ्राय शिळ्या वरणाचे नाही तर थालिपिठ मध्ये हि वापरतो पाण्या एवजी. आता तर मस्त पाव भाजी हि करते सामान असेल घरी त्या योग्य तर....
तुमच्या प्रतीसादा बद्दल धन्यवाद!!!!!!!!! आभार त्रिवार धन्यवाद !!!!