मला आठवतेय, आमच्या एरीयात येणारा एक भंगारवाला "ए भलं" असं जोरजोरात ओरडत येत असे. उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याच्या पेट्या विकायला घेऊन येणाऱ्या भैया लोकांची हापूस्स्स्स्स ची हाळी ही लक्षात आहे. :-)