मस्त वेगवान संवाद अस्सल मराठीतलेच वाटावेत इतके अप्रतिम उतरले आहेत. वर्णन एकूणच ओघवते आणि चित्रदर्शी आहे. घोडागाडीच्या जमान्यातले तपशील देखील चटकन डोळ्यासमोर उभे राहिले.