अनुवाद छान जमला आहे. अनुवाद आणि पुस्तक परीक्षणे लिहिण्यात तुझा हातखंडा आहेच. अनुवादात काही अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी लेखी भाषा वापरली असल्याचे पाहून आनंद वाटला.