एखाद्या लेखाला कुणी प्रतिसाद दिला आणि त्याला कुणी प्रतिप्रतिसाद दिला तर प्रतिसादाच्या चित्राऐवजी येण्याची नोंद करण्याचा दुवा दिसतो त्यामुळे काही प्रतिसादांना प्रतिप्रतिसाद देता येत नाही. हे योजनापूर्वक केले गेले आहे का त्रुटी आहे?