नमस्कार,
सर्व मनोगतीवरिल सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.......................
"जीता हुवा डीसेंबर.
ये कहे राहा हे.
रुटने वाले को मना लो,
हस के गले लगा लो,
और कहे दो,
आनेवाला नया साल आपके जींदगी को खुशींयो से भर दे. "
कीती लवकर हे वर्ष सरल, अश वाटतंय की आताच २०११ लागलं होत आणि लगेच सपलंशुद्द्दा.
तरीपण आता आपन २०११ ला नीरोप देउया आनी नवीन वर्षाच्या स्वागताला ऊभे राहुया नवीन स्वप्न बघुन, नवीन आशेने आकाक्षांने जी स्वप्न आपण या वर्षात पुर्ण करून शकलो नाही ते आपण या वर्षात पुर्ण करूया.
सगळ्याना या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..................