प्रवासीमहोदय,
समस्त युरोपीय देश आपल्याकडून ज्ञान घेऊन गेले हा आपला दावा अत्यंत चुकीचा आहे.
जीवशास्त्र, गणित, विज्ञान, रसायनशास्त्र या विषयात युरोपात क्रांतिकारी शोध लागले. त्यामुळे ते प्रगत झाले.
आपण आपल्या विधानाच्या समर्थनार्थ युरोपातील नक्की कुठले शोध भारताकडून उचलले होते याची जंत्री देऊ शकाल का?