वृकोदर,
प्रतिसाद केवळ सदस्यांना देता येतो. जर तुम्ही येण्याची नोंद केली नसेल, तर तुम्हाला प्रतिसाद देण्याची परवानगी नसते. त्यामुळे प्रतिसादाच्या चित्राऐवजी येण्याची नोंद करण्याचा दुवा दिसतो. एकदा अशी नोंद केली की तुम्हाला प्रतिसादाचे चित्र दिसायला लागेल.
मैथिली