अनुक्रमणिका, मुखपृष्ठ अशा ठिकाणी ठळकपणे होणारे उल्लेख मराठीत असावेत याकरिता शीर्षक किंचित बदलून 'चुकता हिशेब केला साऱ्याच जीवनाचा' असे करता यावे काय?शिवाय, वृत्तासही त्याने बाधा येऊ नये.