लेख फार आवडला.

लूना, एम-५०, एम-८०, सुपर एफ ई आणि चेतक या गाड्या आमच्या घरी होत्या. त्यातल्या एफ ई वर आईच्या मागे बसून केलेले लांब प्रवास आठवले. आणि एफ ई वरची तुमचे टिप्पणी वाचताना हसू दाबणे अवघड झाले

हौस म्हणून प्लग साफ करण्यापासून सर्व गोष्टी घरी करणाऱ्या माझ्या वडिलांना हा लेख आवर्जून वाचायला देणार आहे. हे स्मरणरंजन त्यांना नक्कीच आवडेल.

एक प्रश्नः स्कूटर्सचे गियर आता ऑटोमॅटिक झाले आहेत. मग तुम्हाला त्या जुन्या क्लचची आणि गियर बदलतानाच्या त्या नाजूक रिस्ट ऍक्शनची कमतरता भासते का?

--अदिति