'जिंदगी' हा मुळचा मराठी शब्द नसावा. पण हिंदी ( किंबहुना उर्दू ) मधून तो मराठीत आला असावा असे वाटते.

गजल आवडली. एक दोन ठिकाणी कडव्यातील दुसरे वाक्य एका लयीत वाचताना अवघड वाटले. पण तरीही गज़ल खूप आशयपूर्ण झाली आहे हे नक्की.