मी आता नवीन मनोगत वर आले आहे म्हनून माझा हा उशीरा प्रतीसाद आहे. मी कधीच ट्रक वर गेले नाही पण मी ट्रक बद्द्दल वाचत असते आनी खरंच मला हा राजस्थान चा ट्रक खुप आवडला वाचताना अस वाटल कि मी शुद्द्दा तुमच्याबरोबर आहे खरच मला मनापासून हा लेख आवड्ला