संजयजी उत्तम लेख! एक विनंती ----तुम्ही प्राप्त केलेल्या या स्थितिचे या स्थितिच्या अनुभवांचे व आपल्याला या स्थिती मधून होणारे या जगाचे दर्शनाचे वर्णन करणारा एक उत्तम लेख होउ शकतो. अर्थात तुम्हाला हरकत नसेल तर असा लेख आपण लिहावा हि विनंती .- यात आपले शरिर निद्राधीन जाल्यावर तुम्ही तर जागे असता त्या अनुभवाचाही उल्लेख करावा हि विनंति! हे लिहिणे शक्य आहे काय?