रोहिणीताई

सकाळी सकाळीच असा नाश्ता खिलवलात... धमाल आली...

आणि हो, माहितीच्या स्रोतातलं सौ आई हे फारच आवडलं. त्यांना आमचे धन्यवाद आणि नमस्कार..

(तृप्त) आनंदी...