>गजल खूप आशयपूर्ण झाली आहे हे नक्की.
= आशय पोहोचला हे वाचून आनंद झाला कारण मला शब्दच्छलात अजीबात रस नाही!
>एक दोन ठिकाणी कडव्यातील दुसरे वाक्य एका लयीत वाचताना अवघड वाटले
= हे बहुदा ऱ्हस्व-दीर्घ उच्चारणामुळे होत असेल, पण ती कडवी नक्की सांगावी
संजय