अनुक्रमणिका, मुखपृष्ठ अशा ठिकाणी ठळकपणे होणारे उल्लेख मराठीत असावेत.
असा विचार करणे आणि तसे करण्याकडे लक्ष वेधणे ह्या दोन्ही गोष्टी योग्य आहेत मात्र ह्या ठिकाणी शीर्षकात क्रियापदाची रूपे, विभक्तिप्रत्यय असे अनेक बारकावे मराठीत आहेत. (सोप्या भाषेत म्हणायचे तर 'येथे शीर्षक मराठीत नाही असे नाही तर मराठी शीर्षकात एक इतरभाषिक शब्द आहे' असे म्हणता येईल) त्यामुळे उल्लेख बदलण्याची आवश्यकता वाटली नाही.
पाठपुराव्याबद्दल धन्यवाद.