उत्तम वर्णन फार चांगले जमले आहे. फार पूर्वीच्या सांगलीचे असेच वर्णन पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या "आत्मपुराण" या पुस्तकात आहे, ते सांगलीला शिकण्या साठी होते.  आपले जुने अनुभव सांगणे म्हणजे भूतकाळात रमणे नव्हे तसे असेल तर इतिहास म्हणजे काय, आत्मचरित्र, चरित्र म्हणजे तरी वेगळे काय असते.  अनुभवातून आपण शिकतो व पुढे जातो. इतर मनोगतींच्या अशा काही जुन्या आठवणी असतील तर येथे अवश्य द्याव्यात.