लेखकाच्या नावावरून वाढलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या. शेकडा पाव टक्का वगैरे मुद्राराक्षसाचे विनोद टाळून पुढे गेलो. लेखकाची स्मरणशक्ती, शैली व कल्पनाशक्ती यांना दाद देतो.'आत्मचरित्र' मोडमध्ये लिहण्याला काहीच हरकत नाही, असे मला वाटते.