"आपापसात" या सदराची आज राहूनराहून आठवण झाल्यावाचून राहत* नाही.
सदर सदर जेव्हा सुरू झाले, तेव्हा फारसे पटले / रुचले नव्हते, पण आज त्याचे महत्त्व कळते, पटते. असो.
(स्वतःशीच गुजगोष्टी: याला 'कालाय तस्मै नमः' म्हणावे, की 'आपला तो बाब्या'?)
(* अतिअवांतर निरीक्षण: या वाक्यरचनेतील 'राहत' हा शब्द, 'राहणे' या क्रियापदाचे जे-असेल-ते रूप किंवा उर्दू 'राहत' (म्ह. 'विश्रांती'? चूभूद्याघ्या.) यांपैकी कोणत्याही अर्थाने घेतला, तरी फिट्ट बसतो, असे वाटते. (पुन्हा चूभूद्याघ्या.))