वागणे - वाग, वागततसेपाहणे पाह, पाहतराहणे राह, राहतसाहणे साह, साहतदाहणे दाह, दाहतअसे व्हायला हवेमात्र 'ह' ह्या अक्षराचा परिणाम आजूबाजूच्या अक्षरांवर होतो त्यामुळे अनेक अपभ्रंश होत जातात असे वाटते.