मी २७ डिसेंबर रोजी लिहिले आणि खरेच घडले - आज म्हणजे ५ जानेवारी च्या लोकसत्ता पुरवणीच्या मुखपृष्ठावरच एक फोटो आणि त्याखाली दोन ओळी आहेत! त्यात चक्क असे म्हटलेले आहे की अमुक अमुक मॉल ने हा फ्लॅश मॉब आयोजित केला होता!! म्हणजेच हे सगळे आयोजित असते असे मी जे म्हटले होते ते खरेच आहे. पेपरला आले किंवा छापून आणले गेले म्हणजेच प्रकाशझोतात येण्यासाठी केले हेही खरेच!
ज्यांना काम धंदा नाही त्यांच्यासाठी ह एक डोंबाऱ्याच्या खेळासारखा करमणुकीचा प्रकार आहे बास!