सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.
लक्षात राहिलेल्या चारचाक्या, दुचाकी-चारचाकीचे प्रवास हे लिहायला घेतो आहेच. त्याआधी 'गेले ते दिन' चा पुढचा भाग संपवून ते एका 'लॉजिकल एंड'ला नेऊन ठेवतो आहे.