वा! सुरेख आहे गझल.

आधी कसा होतो कळेना..
(राहीन का नंतर असा मी? )

विद्रूप काहीही दिसेना...
झालो कधी सुंदर असा मी?
दोन्ही शेर फार फार आवडले.