सुरेख गझल. सगळ्याच द्विपदी चांगल्या झाल्या आहेत. मतला, मदिरालय, पंखाना भय स्वप्नांचे विशेष.कळू लागले जेव्हा मज आशय स्वप्नांचे कळू लागले, सरले आहे वय स्वप्नांचे खालच्या ओळीत कळून चुकले असे वाचून बघितले.