झकास.
कायनेटिकने (लाडके नाव 'कायहो' किंवा 'कायनी') स्त्रियांना अभूतपूर्व स्वातंत्र्य दिले. त्याआधी स्कूटर चालवणाऱ्या स्त्रिया फारतर शेकडा पाव टक्का.

सहमत. थोडीशी बरी दिसणारी मुलगी कायनेटिकवर अधिकच आकर्षक दिसत असे. एकदोन कायनेटिक गाड्यांचे नंबर अद्याप स्मरणात आहेत.