अतिशय सुरेख लिहिले आहे तुम्ही..

मी तुमच्या बरोबर आहे आणि हे सगळे अनुभवतो आहे असे वाटले ...

६ महिन्यां नंतर टाकलेले हे २ भाग म्हणून जो राग होता.. तो ह्या लेखनामुळे माफ ...

असेच जगत रहा... आयुष्य हे अश्याच सुंदर आठवणींचे माहेर असते... आठवण एकदा माहेरी आली की तो ओलावा.. ते प्रेम आपोआप मनाला मिळते.

-- गणेशा