हे ईसकाळात वाचायला मिळाले :

...............
.............
साधारणपणे 6 ते 8 वयोगटातील मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेता डिस्नी वाहिनीसाठी तसे अनेक कार्यक्रम आणणार आहेत. "डिस्नी एस डी' नावाची मराठी वाहिनीची सुरुवात "स्कॅरेडी स्क्विरल' या कार्यक्रमापासून होणार आहे. हा कार्यक्रम दुपारी 1 वाजता दाखविण्यात येणार आहे. शिवाय 19 जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता दाखविल्या जाणाऱ्या "प्युकेंडू' या बच्चे कंपनींच्या कार्यक्रमातही नवीन एपिसोड दाखविण्यात येतील.
..............
..............

मूळ बातमी येथे आहेः डिस्नीची मराठी वाहिनी