एका क्षणावरी या आयुष्य तोलुनी मी
चुकता हिशेब केला साऱ्याच जिंदगीचा... १

शीतल सहवासाला कलहाचे गोंदण कैसे
स्पर्शाने करूया उत्सव अंतरीच्या अद्वैताचा... ७

- छान.

संजय, ह्या कवितेला गझल का म्हटले आहे? ही गझलेच्या आकृतीबंधात व नियमात बसत नाही.