आपली प्रतिमा इतरांच्या नजरेत चांगली उमटली जावी ह्यासाठी स्वतः:ची प्रतिमा स्वतःच्या नजरेत चांगली असली पाहिजे. माणूस जगाला फसवू शकतो पण स्वतः:ला नाही.
स्वतः:चा चेहरा ओळखण्यासाठी आरशाची मदत घ्यावी लागते. ह्या बाबतीत आपण स्वतः:च आरसा व्हायचं. त्यात आपल्या मनाचं प्रतिबिंब पाहायचं.
कोणाच्या नजरेत आपली काय प्रतिमा आहे हे स्वतः:लाच परत एकदा सांगायचं.
छान वाटल वाचून त्यात ह शेवटच वाक्य अजून ही मनाला भीडल.
पुढील लीखानासाठी शुभेच्छा.........................