" गीर्वाणलघुकोश " हा संस्कृत शदांचा मराठीतून अर्थ देणारा एक संस्कृत-मराठी शब्दकोश आहे. मराठीतील बरेच शब्द हे संस्कृतोद्भव असल्याने मराठी अर्थाच्या संदर्भासाठीही तो उपयुक्त आहे. ह्या कोशाचे लेखन ज.वि. ओक ह्या विद्वान लेखकाचे आहे.