श्वासांत धुंदी फुलतील काव्ये
होईल वाणी मधुरा, प्रवाही
का काव्यभक्ती, रसरंगपूर्ती
आता कुणाला कळणार नाही?