मुद्दा चूक किंवा बरोबर चा नाही.....! माझ्या मते जर आपण एक चूक गोष्ट करत असू तर ते लपवण्यासाठी आपण आपली वेगळी प्रतिमा बनवणे चुकीचे आहे. जे आहे ते आहे.... एखादा माणूस असाच आहे हे समाज मान्य करतो .... पण एखादा माणूस आहे वेगळा पण आपली प्रतिमा वेगळी बनवतो त्या बद्दल समाजात खालची जागा असते. त्या मुळे जी आपली प्रतिमा आहे तीच समाजात प्रदर्शित करणे कधीही चांगले. आणि जसे सुधीरजींनी सांगितले ते पटले कि हे तर लोकप्रियतेचे समर्थन झाले.