अगदी ! 
>>
माझ्या मते जर आपण एक चूक गोष्ट करत असू तर ते लपवण्यासाठी आपण आपली वेगळी प्रतिमा बनवणे चुकीचे आहे. जे आहे ते आहे.... एखादा माणूस असाच आहे हे समाज मान्य करतो .... पण एखादा माणूस आहे वेगळा पण आपली प्रतिमा वेगळी बनवतो त्या बद्दल समाजात खालची जागा असते.
<<
समाज काय म्हणतो हा प्रश्नच नाही. आपण आपली प्रतिमा काय तयार करतो, समाजासमोर असो किंवा अगदी स्वत:च्या मनासमोर .. ते जास्ती महत्वाचं आहे. 
समाजात स्वत:ची चांगली  प्रतिमा तयार करणे म्हणजे " लोकप्रियतेचे समर्थन" करणे हा गैर अर्थ काढला गेला आहे.
"आपण चूक करत आहोत हे स्वत:ला कळत असून आपण योग्य करत आहे हे दाखवणे" हा मुद्दा आहे !