>>समाजात स्वत:ची चांगली  प्रतिमा तयार करणे म्हणजे " लोकप्रियतेचे समर्थन" करणे <<
माझा विरोध >> तयार करणे<< ला आहे तयार करणे म्हणजेच लोकप्रियतेचे समर्थन झाले. 
>>आपण चूक करत आहोत हे स्वत:ला कळत असून आपण योग्य करत आहे हे दाखवणे<< चुकीचेच आहे. 
प्रतिमा जी होणे आहे तीच व्हावी... ती मी बरोबर करत आहे हे दाखवणे असो अथवा, मी चूक करत आहे हे लपवणे असो.
प्रदर्शन करायची गरज नाही.