ही ११ लेखांची मालिका आहे असे आपण पहिल्याच लेखात म्हटले होते. म्हणजे हा शेवटचाच लेख की काय?अजून मैफल सुरू नाही झाली तोच तिचा शेवट आला! अशा अर्थाची गझल मला जमली असती तर रचली असती. फारच सुंदर परिचय.