शेरोशायरीतल्या समृद्धीचे आणि भावभावना आणि तत्त्वज्ञान दोन्ही अंगाने येणार्या वैविध्याचे सरळ, सोप्या आणि शैलीदार भाषेतले रसग्रहण बेजोड झाले आहे. लेखकाला मन:पूर्वक धन्यवाद आणि पु. ले. शु.