लोकसत्ताने दखल घेतली आहे, अभिनंदन. तुमचे लेख वाचनीय आणि अभ्यासपूर्ण असतात, याची नोंद अशा सर्वमान्य वृत्तपत्रामध्ये झाली हे आवडले.

पु. ले. शु.