तुमच्या एक दिवस आधी मि माझ्या बायको आणि मुला बरोबर कळसुबाईला बारी मार्गे गेलो होतो, रस्त्यात आम्ही लोखंडी शिडिवर असताना काळ्या तोंडाच्या वानरानी आम्हाला घेरले, आम्ही शिडिवर असल्याने आमचे पाय कापायला लागले, नशिबाने गावापासून आमच्या बरोबर एक कुत्रा आला होता, त्याने त्या वानराना हुसकून लावले.
तुम्ही सांगितलेलि वाट पुढिल वेळी चोखाळून बघता येईल.