>म्हणजे "आपल्या 'प्रामाणिक' कृत्यातून काही "गडबड" होऊ शकते ह्याची शक्यता नाकारता येत नाही" असं म्हणायचं आहे का?
= कोणत्याही कृत्यातून गैरसमज होऊ शकतात आणि संबंधात तणाव येऊ शकतो पण आपला हेतू प्रामाणिक असेल तर आपल्याला आपल्या कृत्याचा कधीही पश्चाताप होत नाही. मला स्वत:ला आयुष्यात कधीही मागे वळवून बघावं लागत नाही की माफी मागावी लागत नाही. या अर्थानी ‘गडबड होण्याची शक्यता शून्य आहे’.
> इगो म्हणजे नक्की काय?
= मी अहंकारावर निश्चित लिहीणार आहे, थोडी वाट पाहावी लागेल.
>मनोगत वर "व्यक्तिगत निरोप " सुविधा आहे
= माझी सुविधा ब्लॉक्ड आहे त्यामुळे तुमचा निरोप मिळू शकला नाही. तुम्हाला माझ्याशी संपर्क माझ्या मेल आयडीवर साधता येईल.
>आपले बरेचसे लेख वाचत असतो आणि प्रत्येक लेख नेहमीच उपयोगी वाटतो.
= सहर्ष धन्यवाद!
संजय