तोफिका, अलोक,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तोफिका, मी बासरी शिकतो आहे आणि सध्या बासरी तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.यश आले, तर त्याबद्दलही लिहायचा विचार आहे.
-चैतन्य.