काळा अबलख घोडा

अबलख ह्या शब्दाचा अर्थ काळी पांढरी किंवा बहुरंगी रंगक्षेत्रे असलेला असा काहीसा होतो असे वाटते.मोल्सवर्थ शब्दकोशातील हे पान पाहावे. त्यामुळे काळा आणि अबलख असे दोन्ही म्हणता येईल काय असा प्रश्न मनात आला.