अबलख घोडा हा पांढऱ्या रंगाबरोबर  काळा किवा तांबूस(लाल) दोन्ही पैकी कोणत्याही रंगात असू  शकतो. त्यामुळेच त्याला काळा किंवा लाल अबलख असं म्हणतात.