इतके प्राचीन आहे हे ठाऊक नव्हते. मला वाटले होते की गेल्या तीनचारशे वर्षातले असावे. पण आता विकीवर पाहिले की चीनमध्ये इ‌. २२० पासून छपाई अस्तित्वात आहे. म्हणजे छपाईची यंत्रे यांत्रिक प्रगतीनंतर निर्माण झाली असावीत आणि तंत्राचा विकास आणि मोठ्या प्रमाणावर - मास स्केल - छपाई अलीकडे  सुरू झाली असावी. मूळ तंत्र प्राचीनच आहे. असो. माहितीबद्दल धन्यवाद.