पर्मनंट अकाऊण्ट नंबरमधील अक्षरे व अंक यांचा नेमका अर्थ कोणास माहीत असल्यास कृपया येथे द्यावी.
(मला माहित असलेली माहिती इतकीचः
यात एकूण दहा अक्षरांक/अंकाक्षरे असतात.
पर्मनंट अकाऊण्ट नंबरमधील चवथे अक्षर हे कार्डधारकाची सामाजिक ओळख* दर्शविते आणि पाचवे अक्षर हे तुमच्या नावाचे/आडनावाचे आद्याक्षर असते.) (नाव की आडनाव हे कार्डधारकाच्या सामाजिक ओळखीवर अवलंबून असते. व्यक्ती असल्यास आडनाव असते.)
*सामाजिक ओळख
Cकंपनी Pव्यक्ती H हिंदू अविभक्त कुटुंब Fफर्म Aव्यक्ती संघटना Tट्रस्ट Bसंस्था L स्थानिक अधिकारी J न्यायालयीन व्यक्ती
Gशासकीय)
आणखी माहिती यावी ही अपेक्षा....
--------------कृष्णकुमार द. जोशी