अधिक वजनाच्या प्रवाशांसाठीही अधिभार लावायची कल्पना त्यांना सुचली तर नवल नाही.
'अधिक भारासाठी अधिभार' किंवा 'अधिक आकारमानासाठी आकार' हे आधीच कोठेतरी झालेले आहे असे दिसते. युनायटेडचे धोरण : अधिक आकारमानासाठी आकार