ती चाळीस वर्षापासून भारतात येत असून महानुभाव पंथ, महाराष्ट्रातील काही
वास्तूंचा अभ्यास पाणीप्रश्न यावर भारतात येऊन ती संशोधन करते व त्यावर
तिने डॉक्टरेटही केली आहे अशी माहिती तिने दिली व कदाचित आमच्यापेक्षाही
शुद्ध मराठी बोलत आम्हांस चकित केले. जुन्या मराठी साहित्याचाही तिचा अभ्यास
होता.
अरे वा छान. वाचून आनंद झाला.