पं. पन्नालाल घोष यांचे एक शिष्य सध्या पुण्यात राहतात . त्यांच्याकडून पं. पन्नालाल घोष यांच्या बांसरीविषयी अधिक माहिती मिळूं शकेल. त्यांचे नांव आहे श्री. व्ही.जी. करनाड फोन नं. ९०९६०५४९४७. श्री. करनाड मला ओळखतात.