माझ्या मेल आयडीवर संपर्क साधणे.

पुस्तकाचा पर्याय मला मित्रांनी दिला आहे पण मी निर्णय घेऊ शकलेलो नाही कारण पुस्तकात इंटरऍक्टीवनेस नाही आणि ते इको फ्रेंडलीही नाही, पुन्हा प्रती सांभाळायचा ताप आहेच. मी वेबनं एका क्षणात हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि तुम्ही सलग प्रिंटस घेऊन तुमच्यासाठी पुस्तक बनवू शकता (म्हणून तर लेखाला क्रमांक दिलेत).

धन्यवाद!

संजय