वर्णन. तुमच्या बरोबर स्वतःच प्रवास करत आहोत असे वाटत होते. खरेच मुंबई कडे यायच्या फ्लाईट च्या वेळी द्वारावर व टर्मिनल वर सगळे 'गाववाले' चेहेरे एकदम आजूबाजूला दिसू लागतात व घरी परतल्याची जाणीव होते.
ज्यांना चालायचा प्रॉब्लेम आहे त्यांना मात्र कठीण जात असेल.